2nd devi of navratri : दुसरा दिवस माळ,देवी,मंत्र,नैवेद्य बघा संपूर्ण माहिती येथे

नमस्कार,आज 4 ऑक्टोबर 2024 वार शुक्रवार रोजी नवरात्रीची दुसरी माळ आहे. याविषयी आपण सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत.यावर्षी 2024 नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या नऊ माळी चे महात्म्य आपण बघणार आहोत. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचे पूजन कसे करायचे ते आपण बघणार आहोत.यामध्ये देवीला कोणती माळ अर्पण करावी. देवीचा मंत्र कुठला. उपासना कशी करावी. व नैवेद्य कोणचा दाखवावा.बातम्यांमध्ये नऊ दिवसाचे नऊ वैशिष्ट्ये व त्याप्रमाणे सर्व गोष्टी आहेत.असं मानलं जातं की नवरात्री मधील नऊ दिवसाचे देवीपूजन हे पुण्यप्राप्तीमध्ये अधिक असते. व याचा लाभ महिला वर्गाला जास्त मिळत असतो.

नवरात्रीचा दुसरा दिवस navratri dusara divas

नवरात्रीचा दुसरा दिवस navratri dusara divas पार्वती मातेची दुसरे रूप देवी ब्रह्मचारिणीला समर्पित आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या माळी चे महत्त्व देवी ब्रह्मचारिणीस दिले जाते. या दिवशीचा शुभ रंग हा हिरवा आहे. देवीच्या नैवेद्यामध्ये साखरेचा नैवेद्य दाखवण्यात यावा. 

Navratri second day devi नवरात्री दुसरा दिवस देवी

माता ब्रह्मचारिणी brahmacharini devi ब्रह्म म्हणजे तप आणि तपाचे आचरण करणारी ब्रह्मचारिणी माता.ब्रह्मचारीनी माता पूर्वीच्या जन्मी जेव्हा हिमालय कन्या होती. त्यावेळी नारद मुनीनी तिला वरदान दिल होत की, तू तपचर्या करून भगवान शंकरांना प्राप्त करून घेशील.आणि त्याप्रमाणे ब्रह्मचारिणी मातेने अतिशय कठोर तप केले.1000 वर्ष नुसती फळे खाऊन व 3000 वर्ष जमिनीवर पडलेली बेलाची पाने फक्त खाल्ली.आणि म्हणूनच त्यांच नाव हे अपर्णा अस पडल होत.

ya devi sarva bhuteshu brahmacharini नवरात्री दुसरी माळ मराठी

देवीच्या उजव्या हातामध्ये जपमाळ आहेत तर डाव्या हातामध्ये कमंडलू आहे.देवीची भक्ती भावाने जर पूजा केली तर देवी आपल्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीही देते. तप, ज्ञान, वैराग्य या देवीला ज्ञानाची देवी सुद्धा मानल जात.जो कोणी मातेची सेवा भक्तीभावाने करेल त्याला ज्ञान प्राप्त होते.

naratri-mahiti
naratri-mahiti
2nd devi of navratri नवरात्री दुसरी देवी

ज्या कुणाला आपल्या अध्यात्माची उंची वाढवायची असेल त्यांनी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ओम देवी ब्रह्मचारी नमः या मंत्राचा जप भक्ती भावाने करावा.

या मंत्राचा जप जितका शक्य होईल तितका करावा. नक्कीच आपल्या घरामधील नैराश्य दूर जाईल. जे काम होत नसतील ते मार्गी लागतील. सर्व कुटुंबीयांना समाधान प्राप्ती होईल.

नवरात्री दरम्यान दुर्गा सप्तशती, श्री सूक्त,देविसूक्त, देवी कवच, महालक्ष्मी अष्टक, यासारख्या गोष्टींचे होईल तेवढे पठण करावे.

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला