नवरात्रीचा दुसरा दिवस 16 ऑक्टोबर 2023 रोजी सोमवार या दिवशी येत आहे.
या दिवशीचा शुभ रंग हा शांतता प्रसन्नता प्रदान करणारा पांढरा हा रंग आहे.
दुर्गा मातेचे दुसरे रूप दीर्घायुष्य प्रदान करणारी देवी ब्रह्मचारिणी आहे.
या दुसऱ्या दिवशीची माळ ही पांढरी फुले आहेत.
पांढऱ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी.
देवीला दुसऱ्या दिवशी नैवेद्य साखरेचा दाखवावा.
देवीची मनोभावे पूजा करावी.
बालिकांना भोजन घालणे अत्यंत पुण्यदायी.
सायंकाळी मातेचे स्मरण करून मनोभावे पूजा करावी.