नवरात्रीचा पहिला दिवस हा 15 ऑक्टोबर 2023 रोजी येत आहे.

घटस्थापना मुहूर्त यावर्षी 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:44 ते दुपारी 12:30 या वेळेत आहे.

नवरात्रीमध्ये फळे खाऊन केलेला उपवास अत्यंत चांगला व लाभदायी असतो.

अष्टमी व नवमी यामध्ये नऊ माळीचे पुण्य प्राप्त असते.

शारदीय नवरात्री मध्ये बालिका पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

बालिका पूजन अष्टमी किंवा नवमीला झाले तर अधिकच चांगले.

महिलांमध्ये शारदीय नवरात्री मधील नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात.

पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते.

महिला ह्या प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्रीचे व्रत  पाळतात.