दांडिया मध्ये याला जास्त लोक Like करतात.

दांडिया लुक असा असला पाहिजे.

नवरात्री दांडिया गरबा ची पूर्व तयारी आधीच करा.

दांडिया साठी मार्केट मधून sticks घेऊन टाका.

दांडिया सॉंग्स collection स्वतः कडे असुद्या.

दांडिया मध्ये आपले स्वतःचे फोटोशूट करायला विसरू नका.

दांडिया ड्रेस कोड आधीच रेडी ठेवा.

नवरात्री मध्ये हा ड्रेस कोड देखील सुंदर आहे.

महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी दांडिया आयोजन करण्यात आले आहे.